ईsssss! जेवणानंतर डेझर्टमध्ये भात आणि आइसक्रीम? Viral Videoमुळं नेटकऱ्यांच्या पोटात नुसता कालवा

Viral Food Video: सध्या वातावरणात उष्णतेच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. कडक गरमीपासून वाचण्यासाठी प्रत्येक व्यक्ती अनेक जुगाड करत असतो शिवाय सातत्याने थंड(Cold) पदार्थांचे सेवन करतो.
Viral Video
Viral Videosaam digital

Rice And Ice Cream For Dessert

सध्या वातावरणात उष्णतेच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. कडक गरमीपासून वाचण्यासाठी प्रत्येक व्यक्ती अनेक जुगाड करत असतो शिवाय सातत्याने थंड(Cold) पदार्थांचे सेवन करतो.या पदार्थांमध्ये सर्वांत आवडणीने खाल्ला जाणारा पदार्थं म्हणजे आइसक्रीम. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, जो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल हेच बाकी होत.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral Video
Viral Video: 'तू आधी खाली उतर,मग तुला बघतो....'; दिल्ली मेट्रोत सीटवरून दोन प्रवाशांमध्ये बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल

लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण आवडणीने आयस्क्रिम खात असतात. उन्हाळ्याच्या दिवसात तर हमखास सर्वजण आइसक्रीम खाताना दिसून येतात.एवढेच नाही तर दुपारी जेवल्यानंतर तर रात्री जेवल्यानंतर काही तरी गोड खायची प्रत्येकाची इच्छा होत असते. त्यावेळी आइसक्रीम हे लोक आवडीने खातात.मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची(Video) मोठी चर्चा होत आहे.(Viral Video)

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका निळ्या रंगाच्या बाऊल आहे. या बाऊलमध्ये काही प्रमाणात आइसक्रीम तर काही प्रमाणात सफेद राईस दिसून येतोय. काही वेळानंतर एक व्यक्ती चमच्याच्या साहाय्याने आइसक्रीमसोबत चक्क राईस खात आहे.सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ @thatblackbwoyy या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.सोशल मीडियावर याआधीही एका पदार्थांमध्ये वेगळा पदार्थं मिस्क करुन वेगळाच पदार्थ तयार करणारे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.विशेष म्हणजे अनेक वेळा हे पदार्थ लोक आवडीने खाताना दिसतात.

या व्हायरल व्हिडिओला साधारण ३६ हजारोंच्या घरात लाईक्स मिळाले असून व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत,त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,हे काय पाहायला लागले तर आणखी नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Viral Video
Viral Video : जबरदस्त! बाळाला कडेवर घेऊन दणक्यात वाजवतेय ढोल ताशा, VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com