Viral Video : जबरदस्त! बाळाला कडेवर घेऊन दणक्यात वाजवतेय ढोल ताशा, VIDEO व्हायरल

Mother playing Dhol Tasha With Baby : व्हायरल व्हिडिओमध्ये एक आई तिच्या बाळाला कडेवर घेऊन ढोल ताशा वाजवताना दिसत आहे. या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे.
Mother playing Dhol Tasha With Baby
Mother playing Dhol Tasha With BabySaam Tv

Mother Playing Dhol Tasha With Baby Viral Video

व्हायरल व्हिडिओमध्ये एक आई तिच्या बाळाला कडेवर घेऊन ढोल ताशा वाजवताना दिसत (Dhol Tasha Video) आहे. या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. या व्हिडीओमध्ये (playing Dhol Tasha With Baby) अनेक महिला आणि पुरुष ढोल ताशा वाजवताना दिसत आहे. पण व्हिडीओतील एका महिलेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही महिला असं वेगळं काय करतेय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  (latest accident news)

या महिलेच्या कडेवर बाळ आहे. त्याला घेऊन ती ढोल ताशा वाजवताना दिसत आहे. कडेवर बाळ घेऊन ढोल ताशा वाजवणाऱ्या महिलेच्या व्हिडीओला नेटकरी चांगलीच पसंती देत (Dhol Tasha) आहेत. व्हिडिओमध्ये दिसतंय की, हा गोंडस चिमुकला आईच्या कडेवर शांत झोपला आहे. आई त्याच्यासोबत ढोल ताशा वाजविण्याचा आनंद घेत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्वत:च्या आवडीसोबत आपलं मातृ्त्वाचा आनंद घेणारी ही आई आता चांगलीच व्हायरल होत आहे. तिचं सोशस मीडियावर तुफान कौतुक केलं जात आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय (Mother playing Dhol Tasha With Baby) की, “ओढ ही प्रत्येक बाबतीत सारखीच मग ती मायेची असो वा वादनाची”. sunilmalge या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “तिला मातृत्वासोबत तिची आवड जोपासावी वाटली. तिच्या लहानग्याला आईचं मन जपावं वाटलं. अगदी काळजाला भिडणारा हा व्हिडिओ (Viral) आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे. हजारो लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे, तर अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

Mother playing Dhol Tasha With Baby
Viral Video: भयंकर घटना! पंजा लढवताना तरुणाचा हातच मोडला; थरकाप उडवणारा VIDEO समोर

नुकतीच आपलं सर्वांचं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली आहे. जयंती सोहळा साजरा केल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत (viral video) आहेत. ढोल वादनाच्या व्हिडिओंनी चांगलंच लक्ष वेधून घेतलेलं आहे. खरं तर ढोल ताशा हे महाराष्ट्राचं पारंपारिक वाद्य आहे. त्यामुळे शिवजयंतीला आवडीने ढोल ताशा वाजवला जातो, असाच हा एक व्हिडिओ व्हायरल होत (viral video) आहे. तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

Mother playing Dhol Tasha With Baby
Delhi Viral Video: रिल्ससाठी स्टंटबाजी! भररस्त्यात गाडी आडवी लावली, वाहनांच्या रांगा लागल्या अन्.. संतापजनक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com