Viral Video: १४ सेकंदात २० वेळा चप्पलेने मारले; बाईकवरुन जाताना गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडमध्ये जोरदार भांडण; VIDEO

Girl Fight Viral Video: उत्तर प्रदेशमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत बाईकवर मागच्या बाजूला बसलेली मुलगी बाईकस्वाराला मारताना दिसत आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

उत्तर प्रदेशमधील लखनऊमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लखनऊमधील खुर्रम नगरमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बाईकवरुन जात असणाऱ्या तरुणाला एक तरुण चपलेने मारताना दिसत आहे. मागील एका बाईकस्वाराने हा व्हिडिओ कॅमेरात कैद केला आहे. (Viral Video)

Viral Video
Viral Video : भाजपच्या आमदाराने तिरंग्यानं पुसलं नाक, राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यानं नेटकऱ्यांचा संताप

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १९ मे रोजी घटली आहे. या व्हिडिओत एक मुलगा आणि मुलगी बाईकवरुन जाताना दिसत आहेत. बाईकवरुन जाताना अचानक मागे बसलेली मुलगी हातात चप्पल घेते अन् बाईकस्वार मुलाला मारायला लागते. ती त्याला खूप मारते.

व्हायरल व्हिडिओतील मुलगी बाईकस्वाराला १४ सेकंदात २० वेळा चप्पलेने मारताना दिसत आहे. बाईकवरुन जात असलेला मुलगादेखील तिला काहीच बोलताना दिसत नाहीये. उलट तो बाईकदेखील थांबवत नाहीये. दोघेही बाईकवरुन जात असताना भांडताना आणि मारताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओतील ही मुलगी खूप जास्त रागात दिसत आहे. ती रागाच्या भरात मुलाला अपशब्द बोलतानादेखील दिसत आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Viral Video
Viral Video: रंगलेली नोट घेण्यास कंडक्टरचा नकार, महिला संतापली, थेट ठणकावून म्हणाली- मोदींकडे जा... प्रकरण काय? VIDEO

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिस या बाईकचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांना या बाईकस्वाराचा शोध घेणे कठीण जात आहे. पोलिस अजून तपास करत आहेत.

सोशल मीडियावर रोज असे हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यात मुलींची हाणामारी किंवा बाईकवर जाताना रोमान्स करताना अनेकजण दिसतात. परंतु बाईकवर जर अशा पद्धतीने कोणी कोणाला मारत असेल तर कदाचित अपघात होऊ शकतो. बाईकस्वाराचा तोल जाऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

Viral Video
Viral Video: बॉयफ्रेंडवरुन चौघी भिडल्या, रस्त्यावर राडा; लाथा बुक्क्यांनी मारहाण, झिंज्या ओढल्या|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com