Viral Video:अर्रर्र! मस्ती आली अंगलट; उड्या मारत असताना तोल गेला अन् तरुणी धापकन जमिनीवर कोसळली

Shocking Stunt Video: सोशल मीडियावर काही तरुणींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पुढे अत्यंत थरारक गोष्ट घडते. नक्की काय झाले ते समजण्यासाठी व्हिडिओ एकदा पाहा.
Shocking Stunt Video
Viral VideoSaam Tv
Published On

Girls Stunt Video: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकदा धम्माल मस्तीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात, मात्र बऱ्याच वेळा हीच मस्ती अंगलट येते. सध्या असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे, ज्यामध्ये एका तरुणीला उड्या मारण्याच्या नादात जबरदस्त फटका बसला.

हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) काही तरुणी मस्ती करताना दिसक आहेत. त्याचवेळी एक तरुणी उड्या मारत होती. मात्र, उड्या मारण्याच्या नादात तरुणीचा तोल गेला आणि ती थेट जमिनीवर आपटली जाते. विशेष म्हणजे हा झटका इतका जोरदार होता की ती काही क्षण उठूच शकली नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण झालेला आहे.

सोशल मीडियावर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

हा तरुणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''कशाला नको ती मस्ती करायची'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''नको ती मस्ती केली तर असंच होणार'' तर काहींनी ''तरुणीला जाम लागलं असेल'' असं म्हटलं आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''vishal__320k_'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आलेला असून हजारो लाईक्स मिळालेले आहेत आणि हजारो व्ह्यूजही व्हिडिओला मिळालेले आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com