Viral Video: क्या बात! स्वत: च्या हळदीत नवरीचा धम्माकेदार डान्स; VIDEO पाहाल तर म्हणाल...

Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तिने स्वता: च्या हळदीच धम्माकेदार डान्स केलेला आहे.
Dance Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Bride Dance Video: लग्न प्रत्येक मुलीच्या आयुष्यात महत्त्वाचा आणि खास क्षण असतो. लग्न ठरल्यापासून ते लग्नातील प्रत्येक कार्यक्रमात नवरी फुल धम्माल करत असते. मग कधी हळदीत कुटुंबियांसोबत केलेला धम्माकेदार डान्स असो वा लग्नाच्या दिवशी नवरदेवासाठी केलेला डान्स. सध्या सोशल मीडियावर एका नवरीबाईचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तिने स्वता: च्या हळदीत अफलातून असा डान्स केलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ संपूर्ण परिसरता मांडव घातलेला आहे. जिथे स्वत:नवरी उभी आहे. काही वेळात हीच नवरी(Bride) डान्स करण्यास सुरुवात करते. ज्यात ती ''उलझी है यह किस जाल में तू '' या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात करते. नवरीबाई असा डान्स करते की प्रत्येकजण हैराण होत आहे. डान्स(Dance) करताना तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत आहे.

नवरीच्या डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल होत असून तो इन्स्टाग्रामवरील ''feelings__0113 '' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,'' टॅग करा तुमच्या बेस्टीला'' असे लिहिले आहे. व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र नेटकऱ्यांच्या पसंतीस व्हिडिओ आलेला आहे.

नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल होताच अनेक प्रतिक्रिया कमेटबॉक्समध्ये आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' क्या बात है'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''जीवनाचा खरा आनंद'' तर अन्य यूजर्संनी नवरीच्या डान्सचे आणि उत्साहाचे कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Dance Viral Video
Viral Video: एनडीएच्या 147 व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न; पाहा हा शानदार आणि जबरदस्त व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com