
Delhi Metro Video: अनेक दिवसांनतर सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात पुन्हा एकदा सीटच्या समस्येवरुन महिलांंमध्ये जोरदार भाडंण झालेले आहे, मात्र यात पुढे काय घडले असेल ते जाणून घेण्यासाठी एकदा व्हायरल व्हिडिओ पहा.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिल्ली मेट्रो दिसत आहे. ज्यात प्रवाशांची मोठी गर्दी आहे. या गर्दीत काही महिलांमध्ये सीटवर वाद सुरु होतात, मात्र काही वेळात भाडंण करत असलेली मुगली सीटवर बसलेल्या महिलेला धमकी देत असते की,''दिल्ली पुलिस में है मेरा बंदा, एसआय है बुलाउ क्या' तर खाली बसलेली महिला म्हणते की ,''बोलव', अशा प्रकारे तरुणी आपल्या बॉयफ्रेंडची धमकी त्या महिलेला देत होती अन् संपूर्ण प्रकार मेट्रोत असलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.
दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ ''एक्स'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''उभी असलेली मुलगी म्हणाली, "दिल्ली पुलिस में है मेरा बंदा, एसआय है बुलाउ क्या'',असे लिहिले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण होत आहे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्संनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे,'' बाबा काय हिंमत तिची'' तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की,''धमकी देणारीला हाणले पाहिजे होते'',तर अनेकांनी या व्हिडिओ विरोद्धात संताप केला आहे,अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.