Shocking Accident : हायवेवर कंटेनर 'यम' बनून आला अन् उलटला, कारचा चेंदामेंदा; CCTV व्हिडिओ शॉक बसेल

Accident Video : सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल. काही सेकंदांत घडलेली धडक पाहून सर्वजण हादरले आहेत.
shocking accident footage
A shocking accident clip going viral on social media leaves viewers stunned.Viral Video
Published On

Shocking Viral Accident Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये कधी मजेशीर व्हिडीओ तर कधी इमोशलन व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ अपघाताचा असून तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा उभा राहणार आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही मोठा धक्का बसेल. अगदी काही सेकंदांमध्ये कसं होत्याचं नव्हतं होतं ते तुमच्या लक्षात येईल.

shocking accident footage
Viral Video: आत्महत्येचा प्रयत्न! रेल्वे येताच पुलावरुन थेट रुळावर उडी मारली अन्... थरकाप उडवणारा VIDEO

व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

या व्हायरल व्हिडीओमध्ये पहिल्यांदा एक रस्ता दिसून येतो. हा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज आहेत. व्हिडीओ सुरु झाल्यानंतर काही वेळातच एक गाडी समोरून वेगाने येताना दिसतेय. त्याचवेळी विरूद्ध दिशेने एक ट्रक येताना दिसतोय.

shocking accident footage
Shocking: रिलच्या नादात ट्रेनची धडक, फुटबॉलसारखा उडाला; तरूणाचा जागीच मृत्यू, VIDEO व्हायरल

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कारला समोर पाहिल्यानंतर ट्रकचा बलक्स बिघडतो. ट्रक चालक इतक्या जोरात ब्रेक मारतो की गाडी अनियंत्रित होते. ट्रकचा बॅलन्स गेल्यावर त्याच्या मागील भाग पुढे येऊन जोरात समोरच्या गाडीवर आदळतो. यावेळी गाडीला इतक्या जोरात टक्कर बसते की तिचा पूर्ण चुराडा होताना तुम्हाला दिसेल.

shocking accident footage
Video Viral: दारूच्या नशेत थेट रेल्वे रूळावर झोपला; समोरून अचानक ट्रेन आली आणि...! मुंबईतील स्टेशनवरील घटनेचा Video Viral

या अपघाताचं दृश्य इतकं भयानक आहे की, पाहणाऱ्याचे डोळे सुद्धा विस्फारतील. हा व्हिडीओ @wayne_m159 या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट्स केल्या आहे. एका युजरने विचारलंय की, अपघातात कोणी वाचलं का? तर अजून एका युजरने कमेंट केलीये की, इतका गंभीर अपघात घडायला नको होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com