sangli News
sangliSaam tv

Sangli : सांगलीत हजार बेशिस्तांवर ४ पोलीस भारी; ५ मिनिटांत मार खाऊन हुल्लडबाज थंडगार, पाहा व्हिडिओ

Sangli Latest News : सांगलीमध्ये पोलिसवाल्यांचा सिंघम अंदाज पहायला मिळाला. पोलिसांनी बाईकवर हुल्लडबाजी करणाऱ्या शेकडो तरुणांना झोपडून काढलाय... पाहुयात नेमकं घडलंय काय?
Published on

सांगलीची पोलिसं लय चांगली...

एका फटक्यात पीन ड्रॉप सायलन्स...

फक्त चार पोलिसवाल्यांनी दोन हजार बाईक वाल्यांना केलंय थंडगार...

ही सांगली हाय दोस्तांनो..इथं कुस्ती चालती मस्ती नाय....

sangli News
Viral Video: छोटा हत्ती झाला भजनात तल्लीन, ठेका घरत केला डान्स; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

त्याचं झालं असं... चिंचणीच्या मायक्का देवीची यात्रा हुती... यात्रा उत्सव संपल्यावर

घोडागाडी संग बाईकवालीबी हुती... 10-15 नाय तर 2000 बाईकवाल्यांनी भुंगाफायट

बाईक पळवत हुल्लबाजी करत सांगलीत एंट्री केली....

sangli News
Viral Video: हाहाहा...झोपलेल्या माणसावर माकडाचा हल्ला, पुढे काय घडले ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, पाहा VIDEO
sangli News
Viral Video: रिक्षा आहे की मिनी बस; दोन-चार नव्हे तर तब्बल १९ प्रवासी भरले; पोलिसांनी पकडलं, पुढं काय घडलं? पाहा VIDEO

नुसता हर्ना अन् नुसता धुरळा सुरु झाला... रात्रीच्या दोन वाजता सांगलीकरांच्या झोपा मोडल्या.. मग काय गस्तीवरच्या पोलिसांनी घेतला चार्जा... अन् लावली फिल्डिंग... अन् काढला झोडपून... असा चोपला की, 5 मिनिटांत बाईकवाली मार खाऊन टच अन् थंडगार.....

शेवटी कसं हाय दोस्तांनो... उत्सव दणक्यात असल्यावर पोलिसवालीबी आपल्यासंगबी नाचत्यात अन् आनंद लुटत्यात... पण जर का हुल्लडबाजी केली तर

खडक्यात हिशोब

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com