व्हायरल व्हिडिओमध्ये एका तरूणाला भररस्त्यात बाईकवर स्टंटबाजी (Bike Stunt) करणं महागात पडलं असल्याचं दिसतंय. व्हिडिओमध्ये दिसतंय की, हा तरूण आपली दुचाकी भरधाव रस्त्यावर पळवत आहे. संधी मिळताच या तरूणाने बाईक हवेत उचलली आणि फ्रंट व्हिली मारली. पण पाठीमागून आलेल्या पोलिसांनी त्या तरूणाला पकडलं. (latest viral news)
भररस्त्यात बाईकवर स्टंटबाजी करणं तरूणाला चांगलंच महागात पडलंय. कारण पाठीमागून पोलीस त्याचा हा स्टंट पाहात होते. त्याने स्टंट मारताच पोलिसांनी (Bike Stunt Viral Video) पकडलं. त्याच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला. एका तरूणाला भररस्त्यात बाईकवर स्टंटबाजी करणं महागात पडलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढंच नाही, तर पुन्हा अशी स्टंटबाजी करताना दिसला तर तुरूंगात टाकण्याचा इशारा सुद्धा दिलाय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या तरूणाला भररस्त्यात केलेला हा स्टंट पाच हजार रूपयांना पडला आहे. शिवाय पोलिसांनी त्याला चांगली तंबीही दिली आहे. पोलिसांनी या तरूणाच्या दुचाकीचा नंबर देखील रेकॉर्डमध्ये (Police Caught Man Performing Stunt On Bike) ठेवलाय. त्यामुळे आता बाईक चालवताना काळजी घ्यावी लागणार आहे. अन्यथा तो पोलिसांच्या कारवाईचा शिकार बनू शकतो. या तरूणाला भररस्त्यात बाईकवर स्टंटबाजी करणं भलतंच महागात पडलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
अनेक लोकांना स्टंटबाजी करण्याची फारच आवड असते. अनेकजण नेहमीच गर्दीच्या ठिकाणी स्टंट मारून चर्चेत येण्याचा प्रयत्न करत असतात. अनेकदा अशा स्टंटचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत असतात. असाच कानपूरपमधील हा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता तो तरूण स्टंट मारताना नाही तर साधी दुचाकी चालवताना देखील हजार वेळा विचार करील.
अनेकदा स्टंट करताना अपघात झाल्याचं देखील (viral news) ऐकतो. असाच कानपूरमध्ये एक तरूण मोकळा रस्ता पाहून बाईकवर फ्रंट व्हिली (स्टंट) मारायला गेला अन् तो त्याच्या भलताच अंगलट आला आहे. पोलिसांनी स्टंटबाजी करताना त्याला पकडलं आहे, त्याला मोठा दंडही ठोठावला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने त्यांच्या X अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला (viral video) आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.