Navneet Rana: किसी के हात ना आयेगी... नवनीत राणांचा भरपावसात डान्स; VIDEO

Navneet Rana Dance Video: नवनीत राणा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या नवनीत राणा आयकॉनिक बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
Navneet Rana
Navneet RanaSaam Tv
Published On
Summary

नवनीत राणा यांचा एक व्हिडिओ व्हायरल

किसी के हात ना आयेगी ये लडकी गाण्यावर केला डान्स

सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

माजी खासदार नवनीत राणा नेहमीच काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. कधी बॅट घेऊन क्रिकेटच्या मैदानावर, कधी ढोल वादन, कधी ट्रॅक्टर चालवून, कधी शेतकऱ्यांचा नांगर चालवत तर कधी आदिवासी नृत्यावर थिरकताना नवनीत राणा दिसतात.नवीन राणा यांचे अनेक डान्सचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांचा अजून एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Navneet Rana
Car Crash : महिला वकिलाचे कारवरील नियंत्रण सुटले, रिव्हर्स घेताना अपघात; घटनेचा Video Viral

सध्या नवनीत राणा (Navneet Rana) या पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे.त्यांनी छत्री हातात घेत एका हिंदी गाण्यावर डान्स करत असल्याचा पाहायला मिळाला आहे. किसी के हात ना आयेगी ये लडकी म्हणत नवनीत राणा डान्स करत आहे. दरम्यान या गाण्यातून नवनीत राणांना काही संदेश द्यायचा आहे का असावा उपस्थित केला जात आहे.

Navneet Rana
Viral : विजेच्या तारेला स्पर्श अन् डोक्याला ठिगणी पेटली, २ सेकंदात ट्रकचालकाचा मृत्यू; पाहा थरारक Video

नवनीत राणा यांचा डान्स (Navneet Rana Dance Video)

नवनीत राणा या फिरायला गेल्याचे दिसत आहे. त्यांनी छान गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे. त्यावर त्यांनी छान हुकस्टेप करत डान्स केला आहे. हातात छत्री घेत नवनीत राणा ९०च्या आयकॉनिक बॉलिवूड गाण्यावर थिरकताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या डान्सवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

नवनीत राणा यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मध्यंतरी त्या क्रिकेटचा आनंद घेताना दिसल्या. त्यांनी हातात बॅट घेऊन स्वतः क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. तेव्हाचादेखील व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Navneet Rana
Viral Video: बाईक स्टंटचा प्रयत्न जीवावर बेतला, तोंडावर आपटल्याने तरुण जखमी; VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com