Viral Video: खतरनाक! तरूण भररस्त्यात विकतोय साप, VIDEO व्हायरल

Man Selling Snakes Video Viral: एक तरूण भररस्त्यात साप विकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसत आहे.
Man Selling Snakes Video Viral
Man Selling Snakes Video ViralSaam Tv

Viral Video News

एक तरूण भररस्त्यात साप विकत असल्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. 'आस्तीन के सांप' घ्या 'आस्तीन के सांप' असं म्हणत तो सापांची विक्री करत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय (Man Selling Snakes) की, एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभा आहे. तो डझनभर साप हातात लटकवून मोठ्याने ओरडून त्यांची विक्री करत आहे. (latest viral news)

या व्यक्तीच्या एका हातात साप लटकवलेले दिसत आहेत. त्याच्या हातांमध्ये लहान-लहान साप आहेत. ती व्यक्ती ओरडून 'आस्तीन के सांप'आलेत, रिश्तेदार आलेत. तुमचे नातेवाईक आलेत असं म्हणत (Viral) आहेत. रस्त्यावर त्याच्या आजूबाजूला येणारे जाणारे लोकं त्याच्याकडे बघून आश्चर्य व्यक्त करत आहेत. अतिशय बिनधास्तपणे तो सापांशी खेळत त्यांची विक्री करत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर सापांची विक्री करतानाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आपण अनेकदा फेरीवाले बाजारात विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करताना पाहिलं आहे. त्यांना ओरडून आपल्या वस्तूंची जाहिरात करताना देखील बघितलं (viral news) आहे. पण कधी तुम्ही बाजारात कुणाला साप विकताना पाहिलं आहे का?

नसेल पाहिलं तर आता हा व्हिडिओ एकदा पाहून घ्या. कारण खुल्या बाजारामध्ये सापांची विक्री (Snake selling) तरूण करत असल्याचं दिसत आहे. ही व्यक्ती डझनभर साप हातात घेऊन बाजारात विकताना दिसत आहे. एका व्यक्तीने सापांना एखाद्या कड्यासारखे त्याच्या मनगटावर लटकवले आहे. हा व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसत (viral video) आहे.

Man Selling Snakes Video Viral
Viral Video: भररस्त्यात बाईकवर स्टंटबाजी करणं चांगलंच भोवलं! पाठीमागून पोलीस आले अन् घडवली अद्दल, VIDEO व्हायरल

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला डझनभर साप हातात लटकवून मोठ्याने ओरडून सापांची विक्री करत आहे. त्या व्यक्तीच्या एका हातात साप लटकवलेले (Man Selling Snakes Video Viral) आहेत. हा व्हिडिओ फहाद खान नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेक लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने विचारलंय की, माझे नातेवाईक तुमच्याकडे कसे गेले?

Man Selling Snakes Video Viral
IPL 2024 Mysterious Girl : कोण आहे ती मिस्ट्री गर्ल, जिनं पंड्या, रोहित शर्मा सोबत केलं फोटोशूट, Viral Photos

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com