Airport Reel Viral Video: रीलचा हॅंगओवर! व्हिडिओ बनविण्यासाठी तरूणी थेट विमानतळावर झोपली, VIDEO समोर

Airport Reels Viral: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक तरूणी रील बनवताना विमानतळावर बनवलेल्या लगेज बेल्टवर झोपल्याचं दिसतंय.
Airport Reel Viral Video
Airport Reel Viral VideoSaam Tv

Girl Reel On Airport Luggage Belt Viral

सोशल मीडियावर एक तरूणी रील बनवताना विमानतळावर बनवलेल्या लगेज बेल्टवर झोपल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आता रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म आणि रस्त्यावर रील बनवण्याचा 'व्हायरस' विमानतळावरही (Airport Reel Viral Video) पोहोचला आहे, असं अनेकांनी म्हटलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच फिरत आहे. (latest viral news)

खरं तर एक तरूणी रील बनविण्यासाठी विमानतळावर झोपली आहे. हा व्हिडिओ समोर आलाया. व्हिडिओमध्ये दिसतंय ती, रील बनवण्यासाठी तरूणी विमानतळावर लगेज बेल्टवर झोपली (Airport Reels Viral) आहे. आता विमानतळावर सामानाच्या पट्ट्यावर झोपून रील बनवण्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या प्रकरणाची सीआयएसएफने दखल घेण्याची मागणी लोकं करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की, ही तरुणी विमानतळावर 'कुछ-कुछ होता है' या गाण्यावर रिल बनवत आहे. व्हिडिओ तयार करताना ही तरूणी विमानतळावर सामानाच्या बेल्टवरच झोपली (Girl Reel On Airport Luggage Belt) आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर सीआयएसएफने याप्रकरणाची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नेटकरी करत आहे.

सध्या विमानतळावर बनलेल्या एका रीलचा व्हिडिओ व्हायरल झाला (Viral) आहे. रील हँगओवरची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. आता रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म आणि रस्त्यावरून आता हा 'रीलचा व्हायरस'थेट विमानतळावरही पोहोचला आहे. खरं तर आजकाल रील बनविण्याचं वेड लागलेलं दिसतंय. या रील हॅंगओव्हरचे अनेकदा विपरीत परिणाम देखील पाहायला मिळतात.

Airport Reel Viral Video
Viral Video : केहते है मुझको हवा-हवाई; सुसाट दुचाकीवर तरुणीची खतरनाक स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल

मेट्रोमध्ये मुलींचे रील्स बनवतानाचे व्हिडिओ यापूर्वी अनेकदा व्हायरल झाले (viral tips) आहेत. अलीकडे मेट्रोपाठोपाठ रस्त्यावर अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या मुलींवर देखील पोलिसांनी कारवाई केली होती. खरं तर रील बनविण्याचा हा हॅंगओवर केव्हा संपणार, हा सवाल आता उपस्थित होत आहे. अनेक प्रतिक्रिया या व्हायरल व्हिडिओवर येत (viral video) आहेत.

Airport Reel Viral Video
Viral Video: भररस्त्यात बाईकवर स्टंटबाजी करणं चांगलंच भोवलं! पाठीमागून पोलीस आले अन् घडवली अद्दल, VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com