Girl Bike Stunt Viral: हवेच्या वेगात आली धपकन पडली, दुचाकी चालविणाऱ्या तरूणीचा VIDEO व्हायरल

Girl Bike Stunt On Road Accident Video: सध्या सोशल मीडियावर एका तरूणीच्या दुचाकी अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून सर्वजण आश्चर्यचकित होत आहेत.
Girl Bike Stunt Accident Video
Girl Bike Stunt Accident VideoSaam Tv

Girl Bike Stunt Viral Video

एक तरूणी भरधाव वेगात स्टंट करताना धपकन पडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय (Girl Bike Stunt Viral) की, रस्त्याच्या कडेला एक दुकान आहे. तिथे काही लोकं बसलेले दिसत आहेत.त्या रस्त्याच्या पलीकडे एक बोर्डही दिसत आहे. (latest viral news)

आता या सगळ्यांमध्ये अचानक एक तरूणी दुचाकी चालवत (Bike Stunt Viral Video) येते. तरूणी दुचाकीवर अतिशय भरधाव वेगात आहे, सुरूवातीला तिला पाहून ती स्टंट करत असल्याचं वाटतं. पण पुढच्याच क्षणात मुलीची दुचाकी तिथे लावलेल्या बोर्डला धडकते आणि मुलगी खाली पडते. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं दिसत (Bike Stunt) आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या इंटरनेटवर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. अनेकदा काहीवेळा काही व्हिडिओ अतिशय मनोरंजक असल्याचे पाहायला मिळतात. हे व्हिडिओ लोकं केवळ लोकच पाहतच नाहीत तर एकमेकांना मोठ्या प्रमाणात शेअरही (Girl Bike Stunt Viral Video) करतात. असाच हा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. आपण आजपर्यंत अपघातांशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहिले आहेत, परंतु हा व्हिडिओ पूर्ण वेगळा आहे.

सध्या सोशल मीडियावर एका तरूणीच्या दुचाकी अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून सर्वजण आश्चर्यचकित होत आहेत. खरं तर तरूणी दुचाकी चालवताना जोरदार आपटल्याचं दिसत (Viral) आहे. मुलींना नीट गाडी चालवता येत नाही, असा दावा सगळे करतात. परंतु हे सिद्ध करणारे अपघातांचे अनेक व्हिडिओ देखील समोर येतात.

Girl Bike Stunt Accident Video
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दिला! Zomato डिलिव्हरी बॉय बाइकवर करतोय UPSC चा अभ्यास, पाहा व्हिडिओ

सोशल मीडियाच्या जगात 'पापा की परी' हा शब्द अलीकडे खूप लोकप्रिय आहे. ज्या मुली गाडी चालवायला सुरुवात करतात आणि रस्त्यावर स्टंट करायला लागतात, त्यांच्यासाठी या शब्दाचा वापर (viral news) केला जातो. आता या व्हिडिओमध्ये एका तरूणीची स्कूटर तिथे लावलेल्या बोर्डला धडकली आणि मुलगी जोरात खाली पडल्याचं (viral video) दिसतंय.

Girl Bike Stunt Accident Video
IPL 2024 Mysterious Girl : कोण आहे ती मिस्ट्री गर्ल, जिनं पंड्या, रोहित शर्मा सोबत केलं फोटोशूट, Viral Photos

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com