Shocking News: रिलसाठी ९ वर्षांच्या मुलासोबत बापाचं भयकंर कृत्य, अलिशान कारच्या दरवाज्याला बांधून स्टंट, Video पाहून येईल संताप

Stunt Viral Video: उज्जैनमध्ये वडिलांनी ९ वर्षाच्या मुलाला कारच्या दरवाज्याला लटकवून रस्त्यावर फिरवलं. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी कारवाई करत मुलाला वाचवलं.
Shocking News
Shocking NewsSaam Tv
Published On

आजकाल सोशल मीडियावरील रिलच्या नादात माणसे काय करतील यांचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. अनेकदा फोटो आणि रिलच्या नादात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.

Shocking News
Viral Love Story : प्यार का चक्कर बाबू भैया! महिला बॉस प्रेमात आकंठ बुडाली, कर्मचारी बॉयफ्रेंडसाठी मोजले ३.७३ कोटी!

उज्जैनमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. रीलच्या नादात एका पित्याने आपल्या पोटच्या मुलासोबत धोकादायक स्टंट केला आहे. ९ वर्षाच्या मुलाला चालत्या गाडीच्या दरवाज्याला लटकवून रस्त्यावर फिरवले आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

उज्जैन शहरात एका वडिलानी ९ वर्षाच्या मुलाला अलिशान कारच्या दरवाज्याला लटकवले आणि रस्ताभर फिरवले आहे. मंगळवारी रात्री रिलसाठी हा संपूर्ण प्रकार करण्यात आला आहे.

Shocking News
Viral Video: शाळा आहे की डान्स बार? रात्रभर महिलांना नाचवलं, लहान मुलांसमोर अश्लिल हावभाव; VIDEO व्हायरल

या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी ताबडतोब नियत्रंण कक्षाला याची माहिती दिली आहे. कारवाई करण्यास सांगितले. पोलिसांनी या कारचा पाठलाग करत कार थांबवली आणि मुलाला सुरक्षितपणे खाली काढलं आणि दीपक पमनानी या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com