कॉक्रोज जनता पार्टीकडून आंदोलनात बेंगळुरमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आंदोलन करण्यात आले. येथील फ्रीडम पार्कमध्ये जमलेल्या लोकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली. 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता किंवा उत्तरदायित्व नसल्याचा आरोप युट्युबर ध्रुव राठी यांनी केला.या आंदोलनादरम्यान बोलताना ध्रुव राठी म्हणाला की, "मी येथे सरकार बदलण्यासाठी आलेलो नाही." यावेळी त्याने दोन मागण्या केल्या. एक 'एसआयआर' (SIR) प्रक्रिया रद्द करणे, आणि दुसरी मागणी म्हणजे, विरोधीपक्षांकडून केली जाणारी ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.