PM मोदींच्या रॅलीआधी मोठा राडा; टीएमसी-भाजपचे कार्यकर्ते भिडले, वाहनांवर दगडफेक

TMC-BJP clash : PM मोदींच्या रॅलीआधी मोठा राडा झाला. TMC-BJP कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली.

पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची कोलकातामध्ये एक रॅली झाली. पश्चिम बंगालमध्ये भाजपने निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींनी हजेरी लावली. या कार्यक्रमाआधी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक झाल्यानंतर काही जण जखमी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com