Video
Supreme Court On EVM News : EVM, VVPAT वरील सुनावणी पूर्ण, निकाल राखून ठेवला..
Supreme Court On EVM Today News : ईव्हीएम, व्हीव्हीपॅटवरील सुनावणी पूर्ण झाली असून, सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. त्यावर आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार हे पाहावं लागेल.