Santosh Bangar: लाखो रुपये उकाळणाऱ्या हॉस्पिटलवर आमदार संतोष बांगर खवळले|VIDEO

MGM Hospital: राज्यभरातील अनेक हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सर्रास लूट होताना दिसत आहे, यावर सरकार कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

एकीकडे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रकरण चालू असतानाच आता संभाजीनगरच्या एम जी एम रुग्णालायचा कारनामा समोर आला आहे.

डेंगू रुग्णाचं तब्बल 6 लाख रुपये बिल रुग्णालायाकडून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सांभाजीनगरमधून समोर आला आहे.या प्रकरणी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर चांगलेच संतापले आहे. डेंग्यू तापाच्या रुग्णाच 6 लाख बिल कसे? असा सवाल करत संतोष बांगर डॉक्टरवरच भडकल्याचे पाहायला मिळाले. रुग्णाला अमृत पाजले का? असा सवालही आमदार संतोष बांगर यांनी एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टराला केला.या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. मात्र या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com