Video
Raju Shetti News : तर मुंबईला येणारे दूध रोखू, राजू शेट्टी यांचा इशारा
दुधाला किमान ४० रुपये दर द्या अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर मुंबईला येणारा दूधाचा पुरवठा बंद पाडू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.