Ashadhi wari 2025: विठूरायाच्या भेटीची आस; संत मुक्ताबाईंची पालखी मराठवाड्यात दाखल|VIDEO

Muktaai Palkhi Yatra: आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या मुक्ताईच्या पालखीचा आज जालना जिल्ह्यात आगमन झालंय.मुक्ताईनगर येथून निघालेल्या पालखीने खानदेश विदर्भाचा प्रवास करत आज मराठवाड्यामध्ये प्रवेश केला आहे.

आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या मुक्ताईच्या पालखीचा आज जालना जिल्ह्यात आगमन झालंय.मुक्ताईनगर येथून निघालेल्या पालखीने खानदेश विदर्भाचा प्रवास करत आज मराठवाड्यामध्ये प्रवेश केला आहे.जालना जिल्ह्यात मुक्ताईच्या पालखीचे मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात आल आहे.पुढील दोन दिवस मुक्ताईच्या पालखीचे जालन्यात मुक्काम असणार आहे.मुक्ताईच्या दिंडी सोहळ्याचे यंदाचा 318 वे वर्ष आहे.पंढरपूर मध्ये दाखल होणारी पहिली दिंडी हा मुक्ताईच्या पालखीचा मान आहे. दरम्यान आज खानदेश विदर्भाचा प्रवास करत मुक्ताईची पालखी आज मराठवाड्यात दाखल झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com