Medical Council Election: पराभव झाल्यामुळे भाजपने MMC च्या निवडणुका रद्द केल्या; राऊतांची जळजळीत टीका

Maharashtra Medical Council Election: महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. भाजपचा पराभव झाल्याने हा निर्णय घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता मेडिकल काउन्सिलच्या निवडणुकीवरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप समर्थक पॅनलला मोठा धक्का बसला आहे. यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पराभवाचा धक्का सहन न झाल्याने निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप संजय राउतांनी केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लोकशाहीचा खून होत असल्याची टिका विरोधी पक्षांनी केली आहे.याबाबत संजय राऊतांनी ट्विट करत आरोप केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com