Video
जळगावातील भुसावळमध्ये नगराध्यक्षपद कुणाच्या हातात? VIDEO
Bhusaval Municipal Elections 2025: भुसावळ नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी रंगलेली निवडणूक उत्सुकतेने पाहण्यात येत आहे. २८८ नगरपरिषद आणि पंचायतींचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार असून, महा एक्झिट पोलमधून उमेदवारांची शक्यता समजून घेता येईल.
