Lady Sarpanch: लाडकीच्या हातात ग्रामपंचायतीचा कारभार! १२४९६ महिलांना सरपंच होण्याची संधी | VIDEO

Lady Sarpanch Reservation In Election: ग्रामविकास विभागाने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरपंचपदाच्या निवडणूकीसाठी ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

राज्यातील ग्रामविकास विभागाकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. आता सरपंच पदासाठी महिला आणि ओबीसी आरक्षण देण्यात आले आहे. ओबीसी सरपंच आरक्षणात वाढ करण्यात आली आहे.ग्रामीण निवडणुकांमध्ये आता महिलांना आरक्षण देण्यात आले आहे. ओबीसी समाजाला या निवडणूकीत २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहेत. त्यामुळे १२४९६ महिला सरपंच होणार आहेत. त्यामुळे यावेळी लाडक्या बहि‍णींच्या हातात गावचा कारभार असणार आहे. या निवडणूका आता दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूकीची तयारी करण्यासाठी अजून ३-४ महिने आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com