Pahalgam attack : काश्मीर खोऱ्यात १४ दहशतवादी अॅक्टिव्ह, लष्करानं यादीच बाहेर काढली, VIDEO

active terrorist list in Kashmir Valley: पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं शोधमोहीम तीव्र केली आहे. काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या स्थानिक दहशतवाद्यांची यादीच जाहीर केली आहे.

काश्मीर खोऱ्यात स्थानिक दहशतवाद्यांची यादी भारतीय लष्कराने जारी केली आहे. 22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने सर्च ऑपरेशन सुरू केलं असून काश्मीर खोऱ्यात 14 दहशतवादी सक्रीय असल्याची माहिती दिली आहे. सोपोरमध्ये लष्कराचा एक स्थानिक दहशतवादी सक्रिय आहे, तर अवंतीपुरात जैश ए मोहम्मदचा दहशतवादी सक्रिय आहे. याशिवाय पुलवामात लष्कर आणि जैशचे प्रत्येकी दोन दहशतवादी लपले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com