Wardha Lok Sabha Election News : वर्ध्यात मतदान केंद्रावर गोंधळ, EVM मशीनमध्ये बिघाड

वर्ध्यात आज मतदान सुरू झालं. पण एका ईव्हीएमध्ये बिघाड झाल्याने गोंधळ उडाला. देवळी येथे एका मतदान केंद्रावर EVM 20 मिनिटांसाठी बंद पडलं होतं.

वर्धा : वर्ध्यात आज मतदान (Voting) सुरू झालं. पण एका ईव्हीएमध्ये बिघाड (EVM) झाल्याने गोंधळ उडाला. देवळी (Deoli) येथे एका मतदान केंद्रावर EVM 20 मिनिटांसाठी बंद पडलं होतं. त्यामुळे मतदान खोळंबलं होतं. वर्ध्यातल्या कवठा (Kavtha) इथे 106 क्रमांक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बिघडलं होतं. तब्बल दीड तासांनंतर कवठ्यात मतदान सुरू झालं. यात दीड तास मतदारांचा खोळंबा झाला. वर्ध्यात मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत 6.26 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com