इराण-इस्रायल युद्धाचा मोठा तणाव; दुबई-अबू धाबीमध्ये अडकल्या बॉलीवूडच्या दोन अभिनेत्री|VIDEO

Israel Iran Conflict: इराणवरील हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव वाढला असून दुबई आणि अबू धाबी येथे उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यामुळे अभिनेत्री सोनल चौहान आणि ईशा गुप्ता यूएईमध्ये अडकल्या असून सुरक्षित परतीसाठी मदतीची मागणी करण्यात आली आहे.
Bollywood actresses Sonal Chauhan and Esha Gupta stranded in UAE amid escalating Middle East tensions following Iran attack.
Bollywood actresses Sonal Chauhan and Esha Gupta stranded in UAE amid escalating Middle East tensions following Iran attack.Saam Tv
Published On

इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झालीये. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे अभिनेत्री सोनल चौहान दुबईत तर इशा गुप्ता अबू धाबीमध्ये अडकलीये. मायदेशी सुरक्षितपणे परतण्यासाठी सोनलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. तर इशाने मी आणि माझ्यासमवेत असलेले सदस्य सुखरुप असल्याचं सांगितलंय. या ठिकाणी असलेली परिस्थिती भीतीदायक आणि कठीण आहे. देवाकडे मी प्रार्थना करते की देवाने आमचं रक्षण करावं अशी पोस्ट इशाने लिहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com