Bachchu Kadu Special Report: कडूंचा घातपात करण्याचा कोणाचा प्लॅन?

अचलपूर परीसरात दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या एका व्यक्तीनं एका भाजीविक्रेत्याशी बोलताना कडूंना संपवण्याची भाषा केली.

Bachchu Kadu News: प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या जीवाला धोका असल्याबाबत जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे पत्र दिले आहे. आपला अपघात झाला, अशी अफवाही काही लोकांकडून पसरवली जात असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. या गंभीर प्रकारामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पाहूया एक रिपोर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com