उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या सर्व अपघाताचा तपास CID कडे वर्ग करण्यात आला असून आज CID चे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. या घटनेमागे तपासाचा उद्देश म्हणजे हा घातपात आहे का? याचा तपास करणे. त्याचबरोबर यामध्ये क्रिमीनिल निग्लीजन्स आहे का? हे सुद्धा तपासणे हा देखील एक तपासाचा भाग आहे तिसरा आणि महत्वाचा भाग की यामध्ये कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का? काही गुन्हेगारी घडली आहे का? हा तपासाचा स्कोप आहे, या तीन गोष्टीबाबतचा तपास सुरू आहे, अशी माहिती CID च्या अधिकऱ्यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.