Union Budget 2025
Union Budget 2025 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२५ रोजी सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण पुन्हा एकदा अर्थसंकल्प सादर करतील.कोणत्या क्षेत्राला बजेटमध्ये काय दिले जाणार? काय स्वस्त होणार? काय महागणार? एक फेब्रुवारी रोजी मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पातून उलगडा होईल.