Nilesh Ghaywal

कोथरूड गोळीबार प्रकरणी फरार आरोपी आहे. तो परदेशात पळून गेल्याच सांगण्यात येत आहे. घायवळ जामखेडचा तालुक्यातील सोनेगावचा रहिवाशी आहे. निलेश घायवळविरोधात पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात २३ ते २४ गुन्हे दाखल आहेत. कोथरुड परिसरातील सुतारवाडीत त्याची मोठी दहशत होती.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com