19 Minute 34 Seconds Viral Video Link : 19 मिनिटांचा व्हायरल MMS VIDEO खरा की खोटा? महत्वाची माहिती आली समोर

19 Minute 34 Seconds Viral Video Link : 19 मिनिटांचा व्हायरल MMS VIDEO खरा की खोटा आहे, याबाबत कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
19 Minute 34 Seconds Viral
19 Minute 34 Seconds Viral Video Link Saam tv
Published On
Summary

सोशल मीडियावर १९ मिनिटे ३४ सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओशी संबंधित हजारो मीम्स देखील व्हायरल

व्हायरल होणारे व्हिडिओ खरे की Deefake, यावर चर्चा सुरू

गेल्या काही आठवड्यांपासून १९ मिनिटे ३४ सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओशी संबंधित हजारो मीम्स देखील व्हायरल होत आहे. दुसरीकडे व्हायरल झालेल्या जोडप्याने आत्महत्या केल्याचाही दावा केला जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे. आता कपलच्या नावाने व्हायरल होणारे व्हिडिओ खरे की Deefake आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे.

कपलचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या सर्व फ्लॅटफॉर्मवर व्हायरल होताना दिसत आहे. लोक या व्हिडिओवर एकच चर्चा करत आहे. मात्र, या व्हिडिओविषयी कोणाकडेच अचूक माहिती नव्हती.

19 Minute 34 Seconds Viral
मोठी बातमी! सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात; १७ हजार घरे नवी मुंबईत कुठे उपलब्ध होणार?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओसोबत अफवा मोठ्या प्रमाणात पसरतात. लोक पडताळणी न करताच व्हिडिओ शेअर करतात. काहींनी हा व्हिडिओ एआयनिर्मित असल्याचा सांगितला आहे.

व्हायरल होणारा व्हिडिओ हा Deepfake असल्याचाही दावा केला जातो. या व्हायरल व्हिडिओचे पार्ट २, पार्ट ३ च्या नावाने एआय व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे व्हिडिओ एआय निर्मित असल्याचे पोलिसांच्या सायबर विभागाने सांगितले. पोलिसांनी व्हायरल होणारे व्हिडिओ खरे नसल्याचे दावा केला आहे. दरम्यान, व्हायरल होणारा १९ मिनिटांचा व्हिडिओ खरा की खोटा आहे, याविषयी कोणी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

19 Minute 34 Seconds Viral
धक्कादायक! सोशल मीडियामुळे ओळख झाली, मैत्रीचं प्रेमात रुपांतर; बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झाल्यानंतर ४ मुलांच्या आईने आयुष्य संपवलं
Q

१९ मिनिटांचा व्हायरल व्हिडिओ नेमका काय आहे?

A

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ एका कपलशी संबंधित असल्याचा दावा केला जातोय.

Q

व्हायरल होणारा व्हिडिओ खरा आहे का?

A

सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, व्हायरल होणारा व्हिडिओ एआय-निर्मित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com