इन्फ्लूएन्सरचा '१९ मिनिटांचा' MMS व्हिडिओ लीक; तरूणीनं आणखी एक VIDEO केला शेअर, म्हणाली २ तरूणांनी..

Sweet Jannat Targets Two Men Behind Fake MMS: इन्फ्लूएन्सर स्वीट जन्नतचा १९ मिनिटांचा MMS व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ व्हायरल होताच स्वीटसा मानसिक अन् सामाजिक दबावाचा त्रास.
Sweet Jannat Targets Two Men Behind Fake MMS
Sweet Jannat Targets Two Men Behind Fake MMSSaam
Published On

सोशल मीडियावर सध्या इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सरचा १९ मिनिटांचा MMS व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये स्वीट जन्नत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तिचा तरूणासोबतचे प्रायव्हेट क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच स्वीट जन्नतला मानसिक तसेच सामाजिक दबावाचा सामना करावा लागत आहे.

नेटकऱ्यांनी कोणतीही पडताळणी न करता, व्हिडिओमधील तरूणी स्वीट जन्नत असल्याचं सांगत तिला ट्रोल केलं. हा व्हिडिओ व्हायरल होताच तरूणीनं अफवांचं खंडन केलं. वाढत्या ट्रोलिंग आणि मानसिक त्रासामुळे, स्वीट जन्नतने आणखी एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. तसेच ती भावनिक दिसत होती.

Sweet Jannat Targets Two Men Behind Fake MMS
प्रसिद्ध इन्फ्लुएंसरचा MMS व्हिडिओ लीक; तरूणासोबतचे १९ मिनिटं कॅमेऱ्यात कैद, तरूणी म्हणाली..

या व्हिडिओत तरूणीनं सांगितलं की, 'या व्हिडिओमध्ये मी नाहीये. हे अत्यंत चुकीचं आहे', असं तरूणीनं सांगितलं. 'खोट्या बातम्या पसरवण्यामागे २ तरूणांचा हात आहे. माझा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झाला आहे, असं तरूणीनं सांगितलं.

'पहिल्या तरूणाशी माझी ओळख सोशल मीडियावर झाली. त्यानं हे सगळं जाणूनबुजून केलं', असंही स्वीट जन्नत म्हणाली.

दुसरा एक तरूण फॅन अकाउंट चालवत होता. त्यानं '१९ मिनिट गर्ल'च्या नावाने हा व्हिडिओ व्हायरल केला. या २ तरूणांमुळे स्वीट जन्नतचं नाव खराब होत असल्याचं तिनं सांगितलं. दरम्यान, 'पुराव्याशिवाय खोटे आरोप करू नका. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बनावट व्हिडिओवर विश्वास ठेवू नका', असे आवाहन स्वीट जन्नतने केले.

Sweet Jannat Targets Two Men Behind Fake MMS
लग्नात चिमुकलीवर नराधमाची घाणेरडी नजर; उसाच्या शेतात नेत अत्याचाराचा प्रयत्न, कोल्हापूर हादरलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com