भाजपच्या २ दिग्गज नेत्यांवर गुन्हा, गुंगीचे औषध देत महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार; अश्लिल व्हिडीओ काढले अन्...

BJP Leaders Blackmail Woman Doctor In Bijnor Case Details: बिजनौरमध्ये महिला डॉक्टरला अमली पदार्थ देऊन अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.
Police begin investigation after a woman doctor accuses BJP leaders of blackmail and exploitation in Bijnor, Uttar Pradesh.
Police begin investigation after a woman doctor accuses BJP leaders of blackmail and exploitation in Bijnor, Uttar Pradesh.Saam tv
Published On

एका महिला डॉक्टरला दोन भाजप नेत्यांनी तिचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचे प्रकरण समोर आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून या प्रकरणामुळे उतरप्रदेशच्या भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली होती. पक्षांची काही पदाधिकाऱ्यांनी या दोन्ही नेत्यांविरोधात बैठक घेऊन हकालपट्टी केल्याची मागणी केली होती.

Police begin investigation after a woman doctor accuses BJP leaders of blackmail and exploitation in Bijnor, Uttar Pradesh.
Uddhav Thackeray यांचा BJP वर निशाणा! अच्छे दिन आणि 15 लाखवरुन काय सुनावलं?

आता महिला डॉक्टर स्वतः समोर आली असून तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच भाजपचे जिल्हाध्यक्ष भुपेंद्र चौधरी यांनी या दोघांना पक्षातून काढून टाकले. हे प्रकरण सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात गाजत होते. मंगळवारी संध्याकाळी महिला डॉक्टर कुटुंबासह पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि भाजप नेते प्रभात यादव याच्या विरोधात तक्रार केली.

Police begin investigation after a woman doctor accuses BJP leaders of blackmail and exploitation in Bijnor, Uttar Pradesh.
Congress: मोठी बातमी! महाराष्ट्र काँग्रेसचे इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड

प्रभात यादवने मैत्री करत जवळीक वाढवली. अन्नामध्ये अमली पदार्थ मिसळले आणि बेशुद्धवस्थेत तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. नंतर हे फोटो आणि व्हिडिओ दाखवून पैशांची मागणी केली आणि शारीरिक आणि मानसिक शोषण सुरू ठेवले. या त्रासाला त्रस्त होऊन तिने मोठ्या हिमतीने सासरच्या आणि माहेरच्या लोकांना सर्व आपबीती सांगितली. पोलिसांनी तक्रार दाखल करून अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com