Kalyan Banerjee : पश्चिम बंगालमध्ये तणाव, खासदारावर जीवघेणा हल्ला

West Bengal Kalyan Banerjee Attacked News : पश्चिम बंगालमध्ये टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेमुळे राज्यातील तणाव आणखी वाढला आहे.
TMC MP KALYAN BANERJEE ATTACKED IN WEST BENGAL, POLITICAL TENSIONS ESCALATE AFTER SONARPUR INCIDENT
TMC MP KALYAN BANERJEE ATTACKED IN WEST BENGAL, POLITICAL TENSIONS ESCALATE AFTER SONARPUR INCIDENTSaam Tv
Published On

पश्चिम बंगालमध्ये टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. खळबळजनक म्हणजे काल टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावरही हल्ला झाला होता. सोनारपूरमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारातील पीडितांना भेटायला गेलेल्या बॅनर्जी यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यांचे कपडे फाडण्यात आले. शिवाय त्यांच्यावर अंडी फेकण्यात आली आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com