Highest Female Drinkers : झालय झिंग झिंग झिंगाट! महिलांमध्ये दारु पिण्याचं प्रमाण वाढलं, नवा सर्व्हे काय सांगतो?

female drinking habits : महिलांमध्ये दारु पिण्यात प्रमाण वाढल्याची घटना घडली आहे. देशातील आसामच्या राज्यात महिलांचं दारु पिणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे.
Female Drinkers
Highest Female Drinkers Saam tv
Published On

महिलांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण वाढलंय...मात्र तुम्हाला महिती आहे का कोणत्या राज्यात सर्वाधिक महिला दारु पितात. नुकताच एक सर्व्हे समोर आलाय पाहुयात सर्व्हे नेमका काय सांगतो

Female Drinkers
Viral Video: पुण्यात मध्यरात्री रस्त्यावर महिलेचा धिंगाणा, दारूच्या नशेत घातला राडा, व्हिडीओ व्हायरल

(हुई मेहंगी शराब तो थोडी थोडी पिया करो.... )

थोडी.... थोडी कशाला.....

आता डायरेक्ट बाटलीच तोंडाला

(झालय झिंग झिंग झिंगाट)

आता खच्याक ग्रुपच्या मेंबरची संख्या वाढलीय...

अन् त्यात भर पडलीय मोठ्या प्रमाणावर महिलांची......

(झूम बराबर झूम शराबी झूम बराबर झूम) v

Female Drinkers
Viral Video: अर्रर्र...आजीबाईंनी थेट ट्रेनच्या खिडकीतून केली आत एन्ट्री, VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

मंडळी नुकताच एक सर्व्हे झालाय सर्व्हे... ती बी केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालयानं केलाय.

सर्व्हेबी साधा सुधा नाय तर कोणत्या राज्यात सर्वात जास्त महिला दारु पितात यावर होता.

तो सर्व्हे आला समोर. एक नरज टाकूया सर्व्हेवर...

Female Drinkers
Viral Video: अर्रर्र! 'व्हॅलेंटाईन डे'ला गर्लफ्रेंडने Ex-बॉयफ्रेंडच्या घरी पाठवले १०० पिझ्झा अन् किंमत पाहून पठ्ठ्याची झाली फजिती; पाहा VIDEO

पहिला नंबर हाय आसामचा. इथं 26.3 टक्के महिलांचं दारुवर प्रेम

दुसऱ्या नंबर मेघायल हाय इथं 8.7 टक्के महिला दारु पितात

तर तिसऱ्यानंबर अरुणाचलप्रदेशचा नंबर इतू इथं 3.3 टक्के महिलांना दारु आवडती

थोडक्यात काय तर खच्याक ग्रुपच्या मेंबरची संख्या वाढलीय...ज्याला आवड ती काडतंय पियाला सवड...पण एक मात्र महत्त्वाचा मुद्दा काही करा पण तब्बेत मात्र सांभाळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com