Padma Shri Awards Winners: पद्म पुरस्काराची घोषणा, देशात कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार?

Padma Shri Awards 2024 Winners List: प्रजाकसत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला यंदाच्या वर्षी दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो.
Padma Shri Awards 2024: Who All Got The Awards? Read To Know More.
Padma Shri Awards 2024: Who All Got The Awards? Read To Know More.Saam tv
Published On

Padma Awards 2024 Winners List:

प्रजाकसत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला यंदाच्या वर्षी दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या वर्षी ३३ व्यक्तींना पद्म श्री पुस्कार देण्याची घोषणा झाली आहे. यात पार्वती बरुआ, जागेश्वर यादव, चार्मी मुर्मू , सर्वेश्वर , सांगथामसहित अनेक इतर मान्यवर व्यक्तीच्या नावांचा सामावेश आहे. (Latest Marathi News)

Padma Shri Awards 2024: Who All Got The Awards? Read To Know More.
Home Vastu tips: नवीन घर घेताय तर 'या' वास्तू टिप्स आहेत महत्त्वाच्या

पद्म पुरस्कार भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न पुरस्कारानंतर महत्वपूर्ण पुरस्कार मानला जातो. पद्म पुरस्कार हा पद्म विभूषण, पद्म विभभूषण, पद्मश्री अशा तीन श्रेणीत दिला जातो. केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार पुरस्कार देण्याची सुरुवात १९५४ पासून सुरुवात केली. पुढे १९५५ साली पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असं नामकरण करण्यात आलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार?

पार्वती बरुआ, जागेश्वर यादव, चामी मुर्मू, गुरविंदर सिंग, सत्यनारायण बेलारी, दुखु माझी, के. चेलम्माल, संगथनकिमा,सोमन्ना, सर्वेश्वर बी., प्रेमा धनराज, उदय देशपांडे, वाय. इटालिया, शांती देवी पासवान, डी. कोंडप्पा, बाबू राम यादव, नेपाल चंद्रा, शिवन पासवान, रतन कहर, अशोक कुमार बी., बाळकृष्ण वेल्ली, उमा माहेश्वरी, गोपीनाथ एस., स्मृती रेखा चक्मा,ओमप्रकाश शर्मा, नारायण ईपी, भागवत प्रधान, एस.आर. पाल, बद्रापन एम., जॉर्डन लेप्चा, एम. सासा, जानकीलाल, हिमचंद मांझी, यनुंग जेमो

Padma Shri Awards 2024: Who All Got The Awards? Read To Know More.
Who is Rashmi Karandikar: महाराष्ट्रातील महिला IPS अधिकारीचा राष्ट्रपती पदकाने गौरव, जाणून घ्या कोण आहेत रश्मी करंदीकर?

तत्पूर्वी, पार्वती बरुआ या देशातील पहिल्या महिला हत्ती माहुत असून त्यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. याचबरोबर झारखंडमधील जशपूर जिल्ह्यातील आदिवासी कल्याण कार्यकर्ते जागेश्वर यादव यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com