ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकवेळा अपूऱ्या माहितीअभावी आपण असे घर खरेदी करतो, जे आपल्यासाठी अडचणीचे बनते.
वास्तुशास्त्रानुसार कायम घर खरेदी करताना या गोष्टीची काळजी घ्यावी.
वास्तुशास्त्रानुसार घर खरेदी करताना मुख्य दरवाजा उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला असावा.
आपल्या घरातील स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावे.
नवीन घर खरेदी करताना मास्टर बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेला असावी. तसेच मुलांची खोली उत्तर-पश्चिम दिशेला असावी.
नहेमी लक्षात ठेवा की देव्हारा ईशान्य दिशेला असावा
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
कायम घर किंवा फ्लॅट आयताकृती किंवा चौकोनी असणे महत्वाचे असते.