Viral News: 'आज आपल्या लग्नाची पहिली रात्र' तरूणानं फेसबुकवर फोटो केला शेअर; नेटकरी म्हणाले 'आता व्हिडिओ पाठवा'

Controversial Wedding Photo on Social Media: सध्या एका नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. फोटो व्हायरल होण्यामागचं कारणही वेगळं आहे.
Viral
ViralSaam Tv News
Published On

सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. प्रकाशझोतात येण्यासाठी काही लोक रिल तर काही वैयक्तिक जीवनाच्या संबंधित गोष्टी शेअर करतात. पण वैयक्तिक गोष्टी शेअर करताना काही जण मर्यादा ओलांडतात. आता हा व्हायरल झालेला फोटोच बघा. एका तरूणाने आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत काहींनी ट्रोल केलं आहे.

लग्न आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. लग्नानंतर आपल्या पार्टनरकडून अनेक अपेक्षा असतात. आपल्या आयुष्यात जोडीदार आल्यानंतर आपण साहजिक सोशल मीडियावर फोटो शेअर करून आनंद व्यक्त करतो. पण सध्या एका नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. फोटो व्हायरल होण्यामागचं कारणही वेगळं आहे.

Viral
Crime News: हुंडा देऊनही २५ लाखांची मागणी, सासरच्यांनी तरूणीला HIV संक्रमित इंजेक्शन टोचलं, गुन्हा दाखल

एका जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचा फोटो सोशल मीडियात अर्थात फेसबुकवर शेअर केला होता. या फोटोमध्ये नवं जोडपं लग्नाच्या पोशाखात दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये जोडपं एकमेकांना मिठी मारून बसले आहेत. तर, दुसऱ्या फोटोमध्ये तरूण त्याच्या वधूला किस करताना दिसत आहे.

Viral
Chhava movie Vicky Kaushal:'छावा'ने डरकाळी फोडली! १०० कोटींचा टप्पा पार; टीमनं घेतला मोठा निर्णय, चाहते खुश

तर, तिसऱ्या फोटोमध्ये वधू तरूणाला किस करताना दिसत आहे. त्याने फोटो शेअर करत कॅप्शन दिलं आहे. 'आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे'. ही पोस्ट सोशल मीडियात तुफान व्हायरल झाली आहे. या फोटोवर हजारहून अधिक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com