तंबाखू, मोटार कार अन् गेमिंग; आजपासून 'या' गोष्टी महागणार, पाहा संपूर्ण यादी

Major GST Changes: पंतप्रधान मोदी यांनी २१ सप्टेंबरला देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली होती. आजपासून देशात गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स जीएसटी 2.0 लागू झाला आहे.
GST
GST Saam Tv
Published On
Summary
  • २२ सप्टेंबरपासून जीएसटी 2.0 लागू.

  • १२ अन् २८ जीएसटी स्लॅब रद्द.

  • लक्झरी अन् सिम गुड्सवर ४० टक्के जीएसटी लागू.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ सप्टेंबरला देशाला संबोधित करताना आंनदाची बातमी दिली होती. आजपासून देशात गुड्स अँड सर्व्हिसेस GST 2.0लागू झाला आहे. जीएसटी परिषदेनं ३ सप्टेंबर रोजी ऐतिहासिक निर्णय घेतला होता. १२ % आणि २८% जीएसटी स्लॅब रद्द करण्यात आला होता. जीएसटी 2.0 मुळे काही वस्तू स्वस्त झाले आहेत. तर, काही वस्तू महाग झाले आहेत.

आजपासून नवीन गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स जीएसटी 2.0 लागू होत आहे. गरजेच्या वस्तूंवर फक्त ५ टक्के जीएसटी लागू होईल. मात्र, जीएसटी 2.0मुळे काही वस्तू महाग देखील झाल्या आहेत. सिन गुड्ससह, वाहनं, तंबाखू आणि ड्रिंक्स महागणार आहेत.

GST
गर्भवती बायकोला भेटायला सासरी जात होता, दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; रस्त्यावर सोडले प्राण

सिगारेट, तंबाखू आणि गुटखा यासह काही सिन गुड्सवर केंद्र सरकारने ४० टक्के जीएसटी लावला आहे. तसेच सोडा, कार्बोनेटेड कोल्ड ड्रिंग्स, कॅफिनयुक्त ड्रिंक्सवरही ४० टक्के जीएसटी लागू असणार आहे. मोठ्या बाईक्स (३५० सीसीपेक्षा जास्त) ४० टक्के जीएसटी असेल. तर, खासगी विमानं, स्पोर्ट्स बोट, ज्वेलरी, कोक, घड्याळ या वस्तूंवरही जीएसटी लागू असेल. या सर्व वस्तू महाग झाल्या आहेत.

GST
नवरा OYOमध्ये प्रेयसीच्या मिठीत, बायकोनं रंगेहाथ पकडलं, प्रेयसीच्या झिंज्या उपटून बेदम चोपलं

कोणत्या वस्तू महागल्या:

  • Pan masala

  • Unmanufactured tobacco; tobacco refuse [other than tobacco leaves]*

  • Cigars, cheroots, cigarillos and cigarettes, of tobacco or of tobacco substitutes

  • Other manufactured tobacco and manufactured tobacco substitutes; “homogenised” or “reconstituted” tobacco; tobacco extracts and essences

  • Products containing tobacco or reconstituted tobacco and intended for inhalation without combustion

  • Products containing tobacco or nicotine substitutes and intended for inhalation without combustion*

  • All goods (including aerated waters), containing added sugar or other sweetening matter or flavoured

  • Other non-alcoholic beverages

  • Caffeinated Beverages

  • Carbonated beverages of fruit drink or carbonated beverages with fruit juice

  • Motor cars and other motor vehicles principally designed for the transport of persons (other than those of heading 8702), including station wagons and racing cars, but excluding the goods mentioned against S. Nos., 533, 534, 535, 536, 537, 538 and 539 of Schedule II.

  • Motor vehicles with both spark-ignition internal combustion reciprocating piston engine and electric motor as motors for propulsion, of engine capacity exceeding 1200cc or of length exceeding 4000 mm.

  • Motor vehicles with both compression- ignition internal combustion

  • piston engine [diesel-or semi diesel] and electric motor as motors for propulsion, of engine capacity exceeding 1500 cc or of length exceeding 4000 mm

  • Motorcycles of engine capacity exceeding 350 cc

  • Aircrafts for personal use

  • Yachts and other vessels for pleasure or sports

  • Revolvers and pistols, other than those of heading 9303 or 9304

  • Smoking pipes (including pipe bowls) and cigar or cigarette holders, and parts thereof

  • Specified actionable claim as defined in section 2(102A) of the CGST Act, 2017 means the actionable claim involved in or by way of – betting; casinos; gambling; horse racing; lottery; or online money gaming.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com