भारतातही 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी? कारण काय? VIDEO

social media ban for children : भारतातही 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालण्याची चर्चा सुरू झाली आहे.
Social Media Account Ban
Social Media Account BanSaam Tv
Published On

लहान मुलांच्या सोशल मिडीयावरील वाढत्या वापराला वैतागलेल्या समस्त पालकांना मद्रास हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. आता लहानग्यांच्या सोशल मिडीया वापरावर आपल्या देशात बंदी घालण्यासाठी कायदा करा ऐतिहासिक सूचना मद्रास हायकोर्टानं सरकारला दिल्या आहेत. मात्र ही बंदी नेमकी कशी असणारेय.? न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय.. पाहूयात

Social Media Account Ban
धक्कादायक! धावत्या कारमध्ये IT कंपनीच्या मॅनेजरवर सामूहिक बलात्कार; कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ

भारतातही सोशल मीडियावर बंदी?

- 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीच्या सूचना

- पोर्नोग्राफिक कंटेटमुळे बंदी कायदा लागू करा

- मुलांना पॅरेंटल कंट्रोल सक्ती करण्याची मागणी

- ऑनलाईन बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी उपाय

- शाळेतही जागरूकता कार्यक्रम घेण्याचे आदेश

Social Media Account Ban
Saturday Horoscope : येत्या काही दिवसांत मोठं काही तरी घडणार; 5 राशींच्या लोकांचे आयुष्य आनंदाने फुलून जाणार

ऑस्ट्रेलियामध्ये याआधीच 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत निर्बंध लागू केलेत... सोशल मिडीयावर सहज उपलब्ध होणाऱ्या अश्लिल कंटेन्टमुळे लहानग्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचं आपण पाहिलंय. त्यामुळे आता कोर्टानंच सरकारला या संबंधी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यानंतर सरकार सोशल मिडीयाच्या या कचाट्यातून लहानग्यांना कसं बाहेर काढतं काय जालीम उपाययोजना करतं? हे पाहणं महत्वाचंये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com