IPS Transfer List: राज्यातील पोलीस विभागात मोठा फेरबदल; १५ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या कोणाची कुठे झाली पोस्टिंग

IPS Transfers: राज्य सरकारनं परत एकदा पोलीस विभागात मोठा फेरबदल केला असून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्यातील १५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश देण्यात आलेत.
state government has ordered transfers of 15 IPS officers as part of a major administrative reshuffle in the police department.
state government has ordered transfers of 15 IPS officers as part of a major administrative reshuffle in the police department.saam tv
Published On
Summary
  • 15 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची संपूर्ण यादी

  • राज्यातील पोलीस विभागात मोठा फेरबदल

  • आयपीएस अधिकाऱ्यांना कुठे मिळाली नवीन पोस्टिंग

उत्तर प्रदेश सरकारनं पोलीस विभागात मोठा फेरबदल केला अशून राज्यातील १५ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केला आहेत. या फेरबदलात अनेक महत्त्वाची पदे नवीन अधिकाऱ्यांनी स्वीकारली आहेत. लखनौचे पोलीस आयुक्त अमरेंद्र सिंह सेंगर यांची महासंचालक (गुप्तचर विभाग) म्हणून नियुक्ती करण्यात आल. तर तरुण गाबा यांची लखनौचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

state government has ordered transfers of 15 IPS officers as part of a major administrative reshuffle in the police department.
8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारात किती वाढ होणार? 8व्या वेतन आयोगाबाबत 5 महत्त्वाचे अपडेट समोर

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या यादीनुसार पीयूष मौर्य यांची प्रयागराज पोलीस आयुक्तालयाचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान नवीन अरोरा यांच्याकडे वाराणसी क्षेत्राचे (झोन) एडीजी (ADG) आणि राम कुमार यांच्याकडे गोरखपूर क्षेत्राचे एडीजी म्हणून जबाबदारी देण्यात आलीय.

state government has ordered transfers of 15 IPS officers as part of a major administrative reshuffle in the police department.
शेतकरी कर्जमाफीचा लाभ कोणाला मिळणार, बँक खात्यात कधीपर्यंत येणार पैसा? सरकारनं सांगितली संपूर्ण प्रक्रिया

धर्मवीर यांची प्रयागराज येथे पोलीस महानिरीक्षक म्हणून पीएसी (पूर्व विभाग) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर विनोद कुमार सिंह यांची लखनौ येथे महानिरीक्षक विशेष तपास (Special Investigation) म्हणून नियुक्ती करण्यात आली. यासह जोगेंद्र कुमार यांची मुरादाबाद येथे आयजी पीटीएस (PTS), अनूप कुमार सिंह यांची एसपी, ईओडब्ल्यू (EOW) आणि आनंद कुमार यांची एसपी, जन-तक्रार निवारण (मुख्यालयाशी संलग्न) म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

अशोक जैन यांना अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाचे महानिरीक्षक नियुक्त करण्यात आले. सरकारच्या या निर्णयामुळे पोलीस विभागात कार्यकुशलता अधिक चांगली करण्यासाठी बदली करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com