Viral Couple: लिफ्टमध्ये विद्यार्थ्यांची रासलीला! आधी मुलीने मुलाला स्वत:कडे खेचलं, अन् किस करत.. 'तो प्रसंग' तुफान व्हायरल

Hyderabad Metro Incident: हैदराबाद मेट्रो लिफ्टमधील शाळकरी विद्यार्थ्यांच्या अनुचित वर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असून, पालकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
hyderabad Crime news
hyderabad Crime newsSaam tv news
Published On

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक शाळकरी मुलगी दिसत आहे. तिच्यासोबत एक अल्पवयीन मुलगाही दिसत आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही एका लिफ्टमध्ये असून, दोघेही आक्षेपार्ह वर्तन करताना दिसून येत आहे. सीसीटीव्हीत हा गैरप्रकार कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ हैदराबादमधील असल्याची माहिती आहे. हा व्हायरल व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे अद्याप समोर आले नाही. मात्र, इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा सगळा प्रकार मेट्रो स्टेशनवरील लिफ्टमध्ये कैद झाला आहे. लिफ्टच्या आत आधी शाळकरी मुलगी येते. नंतर अल्पवयीन मुलगा येतो. दोघांमध्ये रासलीला सुरू होती. मुलगी मुलाचे शर्ट ओढून स्वत:कडे खेचून घेते. नंतर दोघांमध्ये रोमान्स सुरू होतो.

hyderabad Crime news
Politics: नागपूरच्या सराईत गुंडाचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण घेतला हाती

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कुणीतरी कपलच्या अश्लील कृत्याचे क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने 'अजून तुम्ही लहान आहात? हा सगळा प्रकार योग्य वयात आल्यानंतर करा', असा सल्ला दिला आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने, 'त्यांच्या आई वडिलांना याबाबात माहिती द्या' असं लिहिलं आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

hyderabad Crime news
NCP Youth Leader: पवार कुटुंबात लगीनघाई, युगेंद्र पवारांचा झाला साखरपुडा, सुप्रिया ताईंनी करून दिली सुनेची ओळख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com