Sona Chandi Bhav : मागच्या महिन्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. या महिन्यात आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील सोन्याचे दर वाढलेले पाहायला मिळाले आहे. तीन दिवसांचा वीकेंड असून ग्राहकांचा खरेदी करण्यावर अधिक कल असतो.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सराफ बाजारात सोन्याचे भाव हे वाढले आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक सप्ताह सुरू होतो. अशा परिस्थितीत आज नव्या व्यावसायिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीची (gold silver) वाटचाल कशी होते याकडे सर्वांचे लक्ष असेल.
गोल्ड रिटर्न वेबसाइटनुसार (Website) आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याच्या (Gold) दर 56000 तर 24 कॅरेट साठी 61,080 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 762 रुपये आहे. (gold silver price update 1 May 2023)
1. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
चेन्नई - 61,440 रुपये
दिल्ली - 61,080 रुपये
हैदराबाद - 60,930 रुपये
कोलकत्ता -60,930 रुपये
लखनऊ - 61,080 रुपये
मुंबई (Mumbai) - 60,930 रुपये
पुणे (Pune) - 60,930 रुपये
2. काल सकाळचे दर
गोल्ड रिटर्न वेबसाईटनुसार आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 55,850 तर 24 कॅरेट साठी 60,930 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 762 रुपये आहे. (gold silver price update 30 April 2023)
3. हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?
सोनं खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.