Gold Silver Price Hike : गुरुपुष्यामृत योगावर सोन्याच्या भावात मोठी वाढ ! तपासा आजचे दर

Gurupushyamrut Yoga Gold Silver Price : गुरु पुष्य नक्षत्र हे धनत्रयोदशी आणि अक्षय्य तृतीयेप्रमाणेच शुभ मानले जाते.
Gold Silver Price Hike
Gold Silver Price HikeSaam Tv
Published On

Sona- Chandi Bhav : ज्योतिषशास्त्रातील 27 नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र सर्वोत्तम मानले जाते. 27 एप्रिल 2023, गुरुवारी गुरु पुष्य योग जुळून येत आहे. या दिवशी गंगा सप्तमी, सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग देखील आहेत. गुरु पुष्य नक्षत्र हे धनत्रयोदशी आणि अक्षय्य तृतीयेप्रमाणेच शुभ मानले जाते.

या दिवशी सोन व चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. परंतु, पुन्हा सोन्याच्या (Gold) भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सराफ बाजार सुरु झाल्यानंतर सोन्याचे भाव स्थिर होते. परंतु, पुन्हा यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

Gold Silver Price Hike
Gold-Silver Price Hike : सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ ! जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर

गुड रिटर्न्सच्या  वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,100 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,190 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 765 रूपये आहे. (Gold Silver Price update 27th April 2023)

1. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 61,550 रुपये

दिल्ली - 61,190 रुपये

हैदराबाद - 61,040 रुपये

कोलकत्ता -61,040 रुपये

लखनऊ - 61,190 रुपये

मुंबई (Mumbai) - 61,040 रुपये

पुणे (Pune) - 61,040 रुपये

Gold Silver Price Hike
How To clean Gold Jewellery : काळवंडलेल्या सोन्याच्या दागिन्यांना पुन्हा नव्यासारखे चमकवायचे आहे ? स्वयंपाकघरातील या 4 पदार्थांचा करा वापर

2. काल सकाळचे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,850 रुपये तर 24 कॅरेट साठी 60,930 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 767 रूपये आहे. (Gold Silver Price update 26th April 2023)

Gold Silver Price Hike
​Reasons why a family needs a Daughter: कुटुंबाला मुलींची गरज का आहे ?

3.  हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com