​Reasons why a family needs a Daughter: कुटुंबाला मुलींची गरज का आहे ?

कोमल दामुद्रे

मैत्रिण

मुलगी ही आईची सगळ्यात जवळची मैत्रिण असते.

Daughter​ | Canva

वडील

मुलींइतके वडिलांवर कुणीही प्रेम करत नाही.

Daughter​ | canva

भाऊ

मुलगी आपल्या भावाचे संरक्षण करण्यास नेहमी पुढे असते.

Daughter​ | canva

कुटुंब

मुलींमुळे दोन कुटुंब एकत्र येतात.

Daughter​ | canva

मुली

मुली कधीही त्यांच्या कुटुंबापासून वेगळ्या होत नाही.

Daughter​ | canva

प्रेम

तिला जितकं प्रेम द्याल त्यापेक्षा जास्त पटीने ती तुमच्यावर प्रेम करेल

Daughter​ | canva

लढणारी

आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी अनेकांशी लढते.

Daughter​ | canva

शांत स्वभाव

ती शांत जरी असली तरी सर्वांना पुरून उरते.

Daughter​ | canva

विनोदीशैली

तिच्या विनोदीशैलीने घर नेहमी हसते-खेळते राहाते.

Daughter​ | canva

मुलीसारखे वागवा

तिला मुलांसारखे वाढवण्यापेक्षा तिला मुलीसारखे जगू द्या

Daughter​ | canva

Next : लग्नात वधू-वराच्या डोक्यावर अक्षता का टाकतात?