Sona Chandi Bhav : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. अक्षय्य तृतीया, ईदच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीच्या दरात वाढ दिसून आली होती. आज मात्र सोन्याच्या दर स्थिर झाले आहेत.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सराफ बाजारात सोन्याचे भाव हे स्थिर दिसून आले तर चांदीचा भाव हा कमी झाला आहे. त्यामुळे खरेदीदारांकडे सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.
गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याच्या (Gold) किंमत 56,100 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,190 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 762 रूपये आहे. (Gold Silver Price update 28th April 2023)
1. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
चेन्नई - 61,530 रुपये
दिल्ली - 61,190 रुपये
हैदराबाद - 61,040 रुपये
कोलकत्ता -61,040 रुपये
लखनऊ - 61,190 रुपये
मुंबई (Mumbai) - 61,040 रुपये
पुणे (Pune) - 61,040 रुपये
2. काल सकाळचे दर
गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,100 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,190 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 765 रूपये आहे. (Gold Silver Price update 27th April 2023)
3. हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?
सोनं खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.