Friday Tips For Money : शुक्रवारी हे उपाय केल्यास माता लक्ष्मी होईल प्रसन्न, घरात होईल पैशांची भरभराटी !

कोमल दामुद्रे

शुक्रवार

शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस आहे. भगवान विष्णूच्या पूजेने जितकी प्रसन्नता होते तितकी माता लक्ष्मी तिच्या पूजेने प्रसन्न होते.

Friday Solution | canva

करोडपती

त्यामुळे लवकरच करोडपती बनण्याची इच्छा असलेल्या लोकांनी शुक्रवारी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान विष्णूंना अभिषेक करावा.

Friday Solution | canva

कर्ज

शुक्रवारी पाच पिवळे पैसे आणि थोडेसे कुंकू एका पिवळ्या कपड्यात चांदीचे नाणे बांधून तिजोरीत ठेवावे. यामुळे काही दिवसांत घरात पैसा येऊ लागतो आणि जुनी कर्जेही संपतात.

Friday Solution | canva

तुपाचा दिवा

संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावावा. वातीऐवजी लाल रंगाचा सुती धागा असावा आणि दिव्यामध्ये थोडे केशर ठेवावे.

Friday Solution | canva

दान

या दिवशी पांढर्‍या वस्तू किंवा अन्नपदार्थ गरिबांना दान करावे.

Friday Solution | canva

अविवाहित मुली

शुक्रवारी 3 अविवाहित मुलींना घरी बोलावून खीर खाऊ घाला आणि दक्षिणा(पैसे) आणि पिवळे कपडे दान करावे.

Friday Solution | canva

श्रीयंत्र

शुक्रवारी गाईच्या दुधाने श्रीयंत्राचा अभिषेक करून अभिषेक केलेले पाणी संपूर्ण घरात शिंपडावे. यानंतर कमलगट्टासह श्रीयंत्र आपल्या तिजोरीत ठेवा.

Friday Solution | canva

Next : हम चले बहार में..., Bunny चा वेकेशन मोड ऑन !