Boys Before Marriage: लग्न करण्यापूर्वी मुले कोणत्या गोष्टींकडे लक्ष देतात ?

कोमल दामुद्रे

भावना

लग्न करण्यापूर्वी पुरुषांनी त्यांच्या भावनांकडे लक्ष देतात.

partner | canva

वृत्ती

लग्न करण्यापूर्वी पुरुषांची भावी जोडीदाराकडे पाहण्याची वृत्ती तपासतात.

partner | couple

जीवनसाथी

त्यांना असा जीवनसाथी हवा असतो जो त्यांच्या परिस्थितीबद्दल नेहमी समजून घेईल.

partner | couple

करिअर

करिअरमध्ये सेट झाल्यानंतरच ते लग्न करण्याचा विचार करतात.

partner | couple

लाइफ पार्टनर

त्याला त्याची लाइफ पार्टनर ही डेरिंगबाज हवी असते.

partner | couple

फॅमिली प्लानिंग

लग्नाआधीच काहींना फॅमिली प्लानिंगबद्दल बोलणे अधिक आवडते.

partner | couple

कुटुंब

लग्नानंतर एकत्रित कुटुंबात राहायचे की, वेगळे हे देखील ते ठरवतात.

partner | couple

जीवनशैली

आपल्या जोडीदारासोबत आपली जीवनशैली जुळते की नाही हे देखील ते तपासतात.

partner | couple

Next : पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा! प्राजक्ताच खुललं सौंदर्य...