Sona Chandi Bhav : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ दिसून येत होती. आज मात्र सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसराईचा उत्साहात आनंद निर्माण होणार आहे. लग्नाच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळेल.
काल सोन्याच्या भावात वाढ पाहायला मिळाली व आज त्याचे दर पुन्हा मंदावले आहेत. त्यासाठी आज खरेदीदारांचा कल हा सोनं खरेदी करण्यासाठी अधिक जास्त असेल.
गोल्ड रिटर्न वेबसाइटनुसार (Website) आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याच्या (Gold) दर 55850 तर 24 कॅरेट साठी 60,910 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 760 रुपये आहे. (gold silver price update 2nd May 2023)
1. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
चेन्नई - 61,420 रुपये
दिल्ली - 60,910 रुपये
हैदराबाद - 60,760 रुपये
कोलकत्ता -60,760 रुपये
लखनऊ - 60,910 रुपये
मुंबई (Mumbai) - 60,760 रुपये
पुणे (Pune) - 60,760 रुपये
2. काल सकाळचे दर
गोल्ड रिटर्न वेबसाइटनुसार (Website) आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याच्या (Gold) दर 56000 तर 24 कॅरेट साठी 61,080 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 762 रुपये आहे. (gold silver price update 1 May 2023)
3. हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?
सोनं खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.