

टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशी संबंधित कथित हल्ल्याची घटना
एका महिलेने ममता बॅनर्जी यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप
प्रकरणात कालीघाट पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे.
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय. ममता बॅनर्जी या कोलकाता येथील कालीघाटमधील दुर्गा पूजा पंडालचं उद्धघाटनाला जात होता. त्यावेळी त्यांच्यावर एका तरुणीनं हल्ला केला. हल्लेखोर तरुणीनं ममता बॅनर्जी यांची साडी ओढली आणि त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.